एक्स्प्लोर
Aurangabad Jalsandharan Officer Arrest : 8 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यास अटक
Aurangabad Jalsandharan Officer Arrest : 8 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यास अटक
औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजार ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक. ऋषिकेश देशमुख उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग यांना अटक. जलसंधारण विभागातील हा अधिकारी बिलाची टक्केवारी घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई.
.
आणखी पाहा