एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amravati : Devendra Bhuyar यांची नार्को टेस्ट करा, वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण
Amravati : Devendra Bhuyar यांची नार्को टेस्ट करा, वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी अमरावतीतल्या वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे. विधानसभा प्रचारादरम्यान 19 ऑक्टोबर 2019ला देवेंद्र भुयार यांचं वाहन अडवून सहा अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलीस ठाण्यात केली होती. मात्र अद्याप त्या 6 अज्ञातांचा आणि त्या वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020ला पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला. त्यामुळे नेमकं कोणतं वाहन जाळलं आणि गोळ्या खरंच झाडण्यात आल्या होत्या ता असा मुद्दा उपस्थित करत वरुडमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक झालेत.
अमरावती
![Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/15d1cfbf49908cb3f222567a7b4653811719113317186719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल
![Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/36442bdf3691e05ec9697b06f9929e4a1718945386124719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र
![Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/7c18e894842a150337cdab7c2bc4c88b1718767954677719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू
![Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/c183345f5bc23318ce3bf0d8742e4d47171861357273490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल
![Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/86303171a775e303572bb7c3196cd3221718443135205718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion