Amaravti Krushi Utpanna Bazar Samiti Election : अमरावतीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे... या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत... ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार हे 30 एप्रिलला समजणार आहे. अमरावतीमधून यासंदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण
![Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/0b74d278e62f99ca355bc6306e946cc717378177360241000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/a7f0196ca737ffabf23a629edb7db16d17378010489321000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/fc5fed598bad4b20e4e4dfd2942ef0b517372056323571000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/08/6fc09e405998b562b10ae73fc6e5dfae1728386937568261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/05/358f0e3f107de59507152ed76c5964ce172810145072390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)