एक्स्प्लोर
Amravati Umesh Kolhe Case : फरार आरोपी शमीम अहमदवर 2 लाखांचं बक्षीस जाहीर
Amravati Umesh Kolhe Case : अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएने मोठी घोषणा केलीय. या प्रकरणी फरार आरोपी शमीम अहमदवर एनआयएने दोन लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. शमीमची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे... २१ जून रोजी अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती...या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत १० जणांना अटक केली.
अमरावती
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?
Amravati Plastic Ban: अमरावतीमध्ये 4-5 ट्रक Plastic जप्त, 5 गोदामं सील
Amravati Jail Security Breach | अमरावती कारागृहात iPhone, मोबाईल आढळले, सुरक्षा चव्हाट्यावर
आणखी पाहा























