एक्स्प्लोर
Akola Dangal : काल रात्री झालेल्या दंगलीनंतर, अकोल्यात पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन
अकोला शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यास सुरू केला आहे काल रात्री झालेल्या दोन गटातील राड्यात आतापर्यंत एक जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण कधी आहे याप्रकरणी आता पोलिसांनी संवेदनशील परिसरातून 26 लोकांना अटक केली असून पोलिसांच्या सहा तुकड्या या संशयित लोकांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवत आहे शहरात तणावपूर्ण शांतता असून जुन्या शहरात कडकं संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर अकोला शहराच्या चारही पोलीस सानक्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आलेली आहे
आणखी पाहा























