एक्स्प्लोर
Akola Gangster Joins BJP : अकोल्यात भाजपमध्ये कुख्यात गुंड अज्जू ठाकूर भाजपात प्रवेश
अलिकडे विरोधक भाजपवर 'वॉशिंग मशिन' म्हणून टीका करतात. गंभीर आरोप असलेला माणूस भाजपमध्ये आला की पवित्र होतो, असा टोला विरोधक लगावतात. ही टीका खरी आहे काय असा प्रश्न पडतोय अकोला भाजपमधील एका पक्षप्रवेशामुळे. अकोला भाजपमध्ये रविवारी अजय उर्फ अज्जू ठाकूरचा प्रवेश झाला... प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. अज्जू ठाकूर हा अकोल्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. साडेतीन वर्षांपुर्वी, म्हणजे १८ एप्रिल २०२० रोजी याच अज्जू ठाकूरची अकोला पोलीसांनी जठारपेठ भागातून धिंड काढली होती. त्याला भरचौकात खास पोलिसी पाहू़णचार देखील दिला होता.
अकोला
Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ
Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा
Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE
Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement