एक्स्प्लोर
Shirdi : Sai Temple : नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगर साईभक्तांनी दुमदुमली
Shirdi : Sai Temple सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यसभेत तर देशभरातून लाखो सहभागी आज शिर्डीत दाखल होतील सगळ्या भक्तांना साई दर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थान न घेतलाय नवीन वर्षानिमित्त साई समाधी मंदिर असेल चावडी असेल द्वारकामाई असेल या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे
आणखी पाहा























