एक्स्प्लोर
Ahmednagar Kanifnath : मिरावली पहाड येथील नवा वाद समोर, अतिक्रमण हटवण्याची हिंदू राष्ट्रसेनेची मागणी
अहमदनगर जिल्ह्यातील कानिफनाथ मंदिरानंतर मिरावली पहाड येथील वाद समोर. मिरावली पहाडावर मिरावली बाबांची नव्हे तर मिनिनाथ महाराजांची समाधी. या पहाडावर इतर धर्मियांनी अतिक्रमण केल्याचा हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांचा आरोप.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























