एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : जिग्नेश मेवाणीच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच
दिल्ली पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यानंतर गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी संसद मार्गावरच शेकडो जणांना संबोधित केलं. आपल्यावर खोटे खटले भरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'आम्ही सामाजिक न्यायाची भाषा करत असूनही आमची अडवणूक करण्यात येत आहे. आमच्यावर खोटे खटले भरले जात आहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला. प्रशांत भूषणही यावेळी उपस्थित होते.
जिग्नेश मेवाणी यांनी हुंकार रॅली काढणारच असल्याचं ठणकावून सांगितलं. मात्र परवानगी दिली नसतानाही रॅली काढली, तर कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement