एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : भुयार खोदून बँक ऑफ बडोदामधून कोट्यवधींची लूट
जमिनीखालून भुयार खोदून बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत दरोडा टाकण्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. यात करोडो रुपये दरोडेखोरांनी लुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर 11 मध्ये मध्यरात्री ही घटना घडली. दरोडेखोर फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे काही सुगावा लागतो का याचा शोध सुरु आहे. मात्र चक्क भुयार खोदून बँकेची लूट केल्याने पोलिसही थक्क झाले आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion