एक्स्प्लोर

Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन

Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन
6 डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर या दोन तारखा शिवाजी पार्क साठी राखीव आहेत    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आणि  17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन... बाळासाहेबांना सुद्धा तोच दर्जा आहे आणि त्यामुळे हे दोन्ही दिवस राखीव आहेत    आतापर्यंत कोणीही सहा डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर साठी  शिवाजी पार्कचे मैदान मेळावे यासाठी अर्ज केला नव्हता   मनसेने लोकसभेला सुद्धा एकही उमेदवार उभा नसताना त्यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे मनसेला माहीत असताना सुद्धा त्यांनी अर्ज केला   आजची सभा सुद्धा त्यांची सभा आहे, भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे   सभा कुठे घ्यायची?केव्हा घ्यायची याचा सगळा निर्णय उद्धव ठाकरे घेतील    मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की संघर्ष होऊ नये यासाठी कुठल्याही पक्षाला सभेसाठी परवानगी देऊ नये    मनसेना सभेसाठी 17 नोव्हेंबरला मैदान मिळावं यासाठी त्यांनी अर्ज अधिक केला होता... कारण आधी अर्जाचा प्रश्नच येत नव्हता    ऑन नरेंद्र मोदी सभा   नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्कवर होतीये ते आमच्यासाठी शुभ शकुन आहे.... जिथे जिथे लोकसभेला पंतप्रधान गेले सभा घेतल्या... तिथे तिथे त्यांचे उमेदवार कोसळले...   नरेंद्र मोदी यांचा कुठलाही इफेक्ट होणार नाही त्यांचा इफेक्ट संपला आहे   ऑन उद्या आदित्य ठाकरे यांची सभा   राजन शिरोडकर यांचा निधन झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांची सभा पुढे ढकलली होती    आदित्य ठाकरे यांची उद्या खांडके बिल्डिंगजवळ सभा होणार आहे... आदित्य ठाकरे यांची सभा आणि उद्धव ठाकरे यांचा धावता दौरा माहीम विधानसभा मतदारसंघात होईल

महाराष्ट्र व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget