एक्स्प्लोर

ब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी लादलेल्या करवाढिविरोधात जोरदार आवाज उठतोय. आज यासंदर्भात पालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन केलं आहे. आयुक्तांनी शहरातील सर्व मालमत्ता आणि जमिनींवर कर लादला आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपाला टीकेचं धनी बनावं लागत आहे. या महासभेदरम्यान महापालिकेच्या गेटवर शेतकऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन करणार आहेत. दरम्यान विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आजच्या  महासभेत करवाढीसंदर्भातला निर्णय होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.

बातम्या व्हिडीओ

Santosh Deshmukh Family Beed : आता आम्हाला... संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबाचा निर्वाणीचा इशारा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा सुरू, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत सेवा सुरु

US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 February 2025  दुपारी 3 च्या हेडलाईन्सAmol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv SenaPune Crime CCTV : स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार, घटनेपूर्वीचा CCTV 'माझा'च्या हातीPune Crime News : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये पहाटे बलात्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा सुरू, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत सेवा सुरु
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा सुरू, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत सेवा सुरु
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा

मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
Embed widget