एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हेंटिलेटरवर, आयसीयूतले एसी 15 दिवसांपासून बंद
नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांचं मिळून असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या आयसीयूमधील स्थिती ऐकली तरी अंगावर काटा येईल. मागच्या पंधरा दिवसांपासून या रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकुलीत व्यवस्था बंद पडली आहे. त्यामुळे अॅडमिट असलेले रूग्ण एकतर स्वखर्चानं पंखे आणत आहेत. नाहीतर आहे त्या अवस्थेत उपचार घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. गंभीर बाब म्हणजे आयसीयूमधल्या उपकरणांसाठी ठराविक तापमानाची गरज असते. मात्र सगळे नियम धाब्यावर बसवत बंद पडलेल्या एसीतच रूग्णांना उपचार देणं सुरू आहे. सूपर स्पेशालिटी रूग्णालयातच ही अवस्था असेल तर रूग्णांनी कुणाकडे बघावं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement