एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिककरांनी अनुभवला मोटोक्रॉसचा थरार, 70 स्पर्धकांचे थरारक स्टंट्स
नाशिककरांनी आज मोटोक्रॉस स्पर्धेचा थरार अनुभवला. एमआरएफ सुपर क्रॉस रॅलीच्या निमित्तानं आज देशापरदेशातले 70 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गोदा पार्कजवळच्या सुयोजित व्हॅलीमध्ये सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. 650 मीटर लांबीच्या ट्रॅकवर 9 वेळा दुहेरी उडी घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हवेत गाड्या उडवण्याची धमाल स्पर्धकांनाही अनूभवता आली आणि प्रेक्षकांनाही.
नटराज, के. तन्वीर, हरीश नोव्हा, दुबईचा बाईकर जीनन या स्पर्धकांनी नाशिककरांची मने जिंकली.
नटराज, के. तन्वीर, हरीश नोव्हा, दुबईचा बाईकर जीनन या स्पर्धकांनी नाशिककरांची मने जिंकली.
महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement