एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नांदेड : रेतीचे ट्रक सोडण्यासाठी 2 लाखांची लाच, IPS अधिकारी जाळ्यात
आयपीएस अधिकाऱ्याच्या वतीने एक लाखांची लाच स्वीकारताना एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. रेतीची कारवाई थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी विजयकृष्ण यादव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
अमरावती लाचलुचपत विरोधी पथकाने नांदेडमध्ये ही कारवाई केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस स्थानकात कार्यरत असताना रेतीची कारवाई थांबवण्यासाठी यादव यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी जी. विजय कृष्णन यादव ( IPS 2015 RR) सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत आहेत. यादव हे मूळ तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी आहेत. दुसरा आरोपी सन्निसिंग इंदरसिंग बुगई नांदेडचा रहिवासी आहे.
फिर्यादींविरोधात तिवसा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, रेतीचा ट्रक सोडण्यासाठी आणि चार्जशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल कामाचा मोबदला म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!
Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकम
Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special Report
Mahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report
MNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement