एक्स्प्लोर
मुंबई : उद्यापासून दूध पुरवठा सुरळीत होणार, आंदोलन मागे
उद्यापासून मुंबईचा दूध पुरवठा अखेर सुरळीत होणार आहे. दूधदराचा तिढा सुटल्याने गेल्या 4 दिवसांपासून सुरु असेलेलं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर घोंगावणारं दूध तुटवड्याचं संकट टळलंय. चार दिवसांचं आंदोलन, शेकडो दूध टँकरचं नुकसान, लाखो लिटर दूध वाया घालवल्यानंतर आज अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात लिटरमागे 5 रुपये पडणार आहेत.
बातम्या
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement