एक्स्प्लोर
धनगर आंदोलन | नागपूर | खासदार विकास महात्मेंच्या नेतृत्त्वात धनगर समाजाचं आंदोलन
नागपुर वर्धा रोडवरही धनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन केलंय. याठिकाणी खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात 100 आंदोलकानी शेळया मेंढ्यांसह रास्ता रोको केला... पोलिसांनी खासदार विकास महात्मे यांच्यासह 25 आंदोलकाना ताब्यात घेतलं आणि महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा





















