एक्स्प्लोर
VIDEO | नागपुरात 24 तासात 3 हत्या, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा धाक नाही? | एबीपी माझा
नागपुरात एक दिवसात 3 हत्या घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेला गुन्हेगारांनी मोठं आव्हान दिलंय. लकडगंजच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन आरोपीनं त्याच्या 22 वर्षीय मित्राची हत्या केलीय. बहिणीच्या घरी नेऊनही सोबत जेवायला बसवलं नाही, या क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झालीय. दुसरीकडे पार्डी परिसरातील गृहलक्ष्मी नगरात चंदन वर्मा या 22 वर्षीय तरुणाची शनिवारी राहत्या घरी हत्या झाली.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा





















