एक्स्प्लोर
CNG Issue | मुंबईत सीएनजीचा तुटवडा, गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा | ABP Majha
उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय. मुंबईतील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला कमी प्रमाणात गॅस पुरवठा होत आहे. सीएनजी गॅस पंपांवर सीएनजी भरण्यासाठी लागणारे 90 बार प्रेशर सीएनजीची कमी उपलब्धता असल्याने हाय डेन्सिटी गॅस मिक्स करुन वाहनांमध्ये गॅस भरला जात आहे. टॅक्सी, रिक्षावाल्यांना याचा मोठा फटका बसतोय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement