एक्स्प्लोर
Karun Nair : येस नो चा गोंधळ झाला, मुंबईच्या तोंडचं पाणी पळवणारा करुण नायर खातं न उघडता बाद, राजस्थानला लॉटरी, काय घडलं?
Karun Nair : मुंबई इंडियन्स विरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान मिळालेल्या करुण नायराल राजस्थान विरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही.
मुंबईला घाम फोडणाऱ्या करुण नायरला चूक महागात पडली
1/5

आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई विरुद्ध 89 धावांची खेळी करणाऱ्या करुण नायरकडे सर्वांचं लक्ष होतं. मा६, करुण नायर आज चांगली कामगिरी करु शकला नाही.
2/5

दिल्ली कॅपिटल्सची पहिली विकेट गेल्यानंतर करुण नायर फलंदाजीला आला. मात्र, अभिषेक पोरेलनं मारलेल्या फटक्यावर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
Published at : 16 Apr 2025 08:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भारत
महाराष्ट्र
























