एक्स्प्लोर
Teachers Protest | विनाअनुदानित शाळा कृती समितीचं आझाद मैदानात आंदोलन | मुंबई | ABP Majha
विना अनुदानित शाळा कृती समितीनं आज मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन केलं.
विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यात यावं तसंच त्याची तरतूद करून शिक्षकांना पगारही देण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
नोव्हेंबर 2018मध्ये याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र केवळ मागण्या मान्य झाल्या, याबाबत कोणतीही तरतूद झाली नसल्यानं शिक्षकांनी आज आझाद मैदानावर आंदोलन केलं.

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक