एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : वाहनांच्या व्हीआयपी नंबर विक्रीतून राज्याभरातील आरटीओंना 77 कोटीचं उत्पन्न
राज्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा बोलबाला दिसून येतो आहे. कारण राज्यभरात आरटीओला गेल्या ८ महिन्यात व्हीआयपी नंबर्सच्या मागणीतून 77 कोटींच उत्पन्न मिळालं आहे. व्हीआयपी नंबर्सच्या मागणीत राज्यात पुणे अग्रेरस असून, पुणे आरटीओनं 30 हजार 366 व्हीआयपी नंबर्सच्या विक्रीतून जवळपास 23 कोटींचं उत्पन्न मिळवलं. त्यापाठोपाठ नाशिक आरटीओनं 19 कोटी, ठाणे आरटीओनं 10 कोटी, कोल्हापूर आरटीओनं 7 कोटींचं उत्पन्न मिळवलं. मुंबईमध्ये अंधेरी, बोरीवली, वडाळा आणि ताडदेव आरटीओनं 6 हजार 652 वाहनांची विक्री केली असून, त्यातून जवळपास 6 कोटींची कमाई केली. चारचाकी वाहनासाठी 1 हा नंबर सर्वाधिक 12 लाख रुपयांना विकला गेला असल्याची माहिती आरटीओनं दिली.
महाराष्ट्र
Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement