एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : आठव्या थिएटर ऑलिम्पिक सोहळ्यात नानांचा मुख्यमंत्र्यांना लाखमोलाचा सल्ला
आठव्या थिएटर ऑलिंपिक सोहळाच्या समारोप आज कामगार मैदानावर पार पडला. एल्फिन्स्टनमधील कामगार कल्याण मैदानावर झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते नाना पाटेकर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी उपस्थित राहिले. यावेळी अभिनेते नाना पाटेकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक मोलाचा सल्लाही दिला. आणि महत्वाची बाब म्हणजे नानांचा हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मानलाही. तसंच थिएटरच्या कार्यक्रमाला सहसा मुख्यमंत्री येत नाहीत. पण देवेंद्र फडणवीस त्याला अपवाद ठरल्याचंही नानाने सांगितंल.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : 07 December 2024 : Superfast News : ABP Majha
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 08 December 2024
Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर
Gondia Mobile Bomb : तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाच
Parag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement