एक्स्प्लोर
देसीगर्ल प्रियांकाची परी दिसते तरी कशी? पाहा जोनस मॅडमचे लेकीसोबतचे खास Unseen Photo
प्रियांका चोप्राची धकधक गर्ल म्हणून ओळख आहे. ती सध्या हॉलिवूड चित्रपटांत दिसते. दरम्यान, तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
priyanka chopra daughter malti marie (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/10

Priyanka Chopra With Daughter: सध्या विदेशात वास्तव्यास असली तरी अभिनेत्री प्रियांका चोप्राची भारतात नेहमीच चर्चा होत असते. तिला मालती मेरी नावाची मुलगी आहे.
2/10

नुकतेच प्रियांका चोप्राने आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. तिच्या पतीचे नाव निक जोनस असे असून तो एक प्रसिद्ध गायक आहे.
Published at : 08 Dec 2024 02:30 PM (IST)
आणखी पाहा























