एक्स्प्लोर
मुंबई: विविध कामांसाठी मेगाब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द
आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर विविध कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
शनिवार आणि रविवारी दिवा स्थानकासाठी ६ तासांचा तर रविवारी परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी ८ तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरची वाहतूकही उद्या ६ तासांसाठी बंद राहणार आहे. ब्लॉकचा फटका एक्स्प्रेस गाड्यांनाही बसू शकतो, त्यामुळे आधीच बई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.

आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement