एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका कितपत तयार?
येत्या 8, 9 आणि 10 तारखेला मुंबईत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनची मुंबईतली एन्ट्रीच जोरदार ठरणार आहे. मात्र, मुंबई महापालिका यासाठी कितपत तयार आहे यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. कारण मुंबईतील एकूण 1 हजार 878 रस्त्यांची मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे महापालिकेने हाती घेतली होती. मात्र यापैकी 584 रस्त्यांची काम अद्यापही पूर्ण झाली नाहीत. मुंबईतला सर्वात महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ए वॉर्डमध्ये मंत्रालय, सर्व महत्वाची प्रशासकीय कार्यालये, विधानभवन, उच्च न्यायालय आहेत. मात्र या व्हीव्हीआयपी वॉर्डाची सध्याची परिस्थिती बघता यंदा पहिल्यांदा हा परिसर पाण्याखाली जाईल की काय? अशी भीती आहे.
महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement