एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : ट्रॅक दुरुस्त करणाऱ्या महिलांना ट्रेनने उडवलं, तिघींचा जागीच मृत्यू
मुंबईत रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या महिला मजुरांना ट्रेनने उडवलं. या दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. या चारही महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही.
लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्टेशनजवळ आज दुपारी 12.30 वाजता घटना घडली. ही लोकल बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जात होती.
गँगमॅन तसंच रेल्वे ट्रॅक दुरुस्तीच्या टीममध्ये या चार महिला होत्या. ट्रॅक दुरुस्ती करताना एकाच वेळी दोन-तीन ट्रेन येताना दिसल्या. परंतु कोणती लोकल कोणत्या ट्रॅकवर येणार याचा अंदाज महिलांना आला नाही.
महिला मजूर काम करत असलेल्या ट्रॅकवर ही ट्रेन आली. यावेळी गोंधळ उडाल्याने ट्रेनने महिलांना जोरदार धडक दिली. यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion