एक्स्प्लोर
Gas Leakage Complaint | मुंबईतल्या विविध भागातून गॅस गळतीच्या तक्रारी | ABP Majha
मुंबईच्या पूर्व उपनगरातील बहुतांश भागात गॅसची दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती..मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन दलाकडे तक्रारी आल्या..तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली तर चेंबूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असल्यानं मनपा अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.. मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा अद्याप शोध लागलेला नाही...
महाराष्ट्र
Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स-
Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..
सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 14 January 2025
सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM Superfast
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement