एक्स्प्लोर
Advertisement
खेळ माझा : एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी व्ही शेट्टी यांच्याशी बातचीत
न्यूझीलंडमधल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकात पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियीनं चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. कर्णधार असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉनं भारतीय संघाच्या या कामगिरीत मोलंचं योगदान दिलं. मुंबई क्रिकेट असोसिएशननं पृथ्वीच्या या कामगिरीबद्दल 25 लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी...
महाराष्ट्र
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement