एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मुंबई : मुलुंडमध्ये मॅनहोलची झाकणं चोरणारे दोन चोरटे अटकेत
मुंबईच्या मुलुंडमध्ये मॅनहोलचे झाकण चोरणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. हयातउल्ला खान आणि शफी उल्ला खान अशी चोरट्यांची नावं असून झाकण खरेदी करणारा इलियाज भंगारवाला सध्या फरार आहे. गेल्याच आठवड्यात मुलुंडमध्ये मॅन होलमध्ये पडून एक महिला जखमी झाली होती. तेव्हाच मॅनहोलची झाकण चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मुलुंड पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही हाती लागलं. सीसीटीव्ही मध्ये एक इको टेक्सी या चोरीत वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच हि झाकणे चोरल्याची कबुली दिली. हे दोन्ही चोर टेक्सी चालक आहेत. सकाळी टेक्सी चालवायची आणि रात्री याच टेक्सी मधून मुंबई उपननगरात मॅनहोलची लोखंडी झाकणे चोरी करायची. लोखंडी झाकणांची किंमत सात हजार रुपये असून हे चोर ती झाकणे वाशी नाका परिसरात तीन हजार रुपयांना विकत होती.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion