एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : कलबुर्गींच्या हत्येच्या तपासाबाबत सुप्रीम कोर्टाची नोटीस
ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एनआयए, सीबीआय, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाव्दारे करण्याची मागणी केली आहे. यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय, एनआयए, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र
सकाळी ९ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा हेडलाईन्स 9 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
Best Employee Bonus : भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
हीच का लाडकी बहीण योजना, भिवंडीत भोजपुरी ठुमके, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement