एक्स्प्लोर

Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?

Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?

महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपुर्वी जो खून झाला आहे  तपास लागत नाहीये.. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा..  भदाणे, केंद्रे ही ठराविक पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत..  यांना पण आकाने पण बसवलं आहे.. महादेव मुंडे प्रकरणी पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा केली  मुंडेंचे खूनी पुढच्या 15 दिवसांत सापडले पाहिजे  बीड जिल्ह्यात पोलिस दल पुर्ण बदनाम झालय.. कराडला कोर्टातून जेलमध्ये नेताना... कराडचा पीए कसा बसेल त्याची काळजी पण बल्लाळ घेत होते   महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा सुशील कराड आणि श्री कराड दोन मुलांनी पोलिस निरिक्षक रविंद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्या सह सहा मोबाईल क्रमांकावर अर्धा तासांत 150 वेळा फोन केलाय..  खून झाला तेव्हा हे फोन का केले गेले.. . याचा तपास झाला पाहिजे  मी आरोपी मानत नाही पण 150 कॉल करण्याची गरज काय..  मुंबईवरुन दुबे नावाचे सायबर तज्ञ आहेत.. त्यांनी त्यांचं मत नोंदलेलं आहे  --------------------  बीड - आमदार सुरेश धस बाईट पॉइंटर   परळी पोलीसमध्ये बहुतेक लोक हे आकाने निवडले आहेत म्हणून मी महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास एलसीबीकडे सोपवावी अशी मागणी केली आहे..  त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशी मागणी केली आहे.. यामध्ये काही पोलीस कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स चेक केले तर मुंडे यांचा खून कोणी केला हे समजू शकणार आहे..  काही पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी आहेत.. मी रश्मी शुक्ला यांची भेट घेणार आहे या प्रश्नावर पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीकडे तपास देण्याचे मान्य केले आहे..  संतोष देशमुख खून प्रकरणातील एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांची भेट मी सोमवारी घेणार आहे..  बल्लाळ यांच्यासारखे लोक बीडमध्ये वाढले .. त्यामुळे असे प्रकार वाढले आहेत..  काही आरोपी लातूरचे जेल मागत आहेत , ते का ? रवी सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे त्यांना काही जणांची नावे टाकण्यास सांगितले होते.. परंतु त्यांनी ते केले नाही महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांचा खळबळ जनक दावा.   - महादेव मुंडे खून प्रकरणात  पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले आहेत.. ते चेक करण्यात आले आहेत..    - या हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त आहेत.. एक कर्मचारी पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी आहे.. या आरोपी ला मराठवाड्यात जेलमध्ये ठेऊ नका अशी मागणी करणार आहे.. कराड याची मी ईडी कडे तक्रार करणार आहे.. वाल्मीक कराड प्रकरणात .. आता माझ्याकडे कागदपत्र आले आहेत..

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget