एक्स्प्लोर
Advertisement
Maneka Gandhi | सुलतानपूर मतदानकेंद्रावर मनेका गांधी यांचा मतदान केंद्रावर वाद | ABP Majha
महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांचा मतदान केंद्रावर वाद बघायला मिळला
उत्तरप्रदेशमध्येही मतदानाला सुरुवात झालीय.. समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव , भाजपच्या मनेका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
समाजवादी पार्टीचा गढ असलेल्या आजमगढमध्ये यावेळी अखिलेश यादव रिंगणात आहेत. वडील मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यंदा या जागेवरून लढतायत. मनेका गांधी यांनीही यावेळेला आपला मतदारसंघ बदललाय. विद्यमान खासदार आणि मुलगा वरूण गांधींची जागा सुल्तानपूरमधून मनेका गांधी रिंगणात आहेत.

बातम्या
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Chhagan Bhujbal : ऑर्गनायझरची टीका खरी, उत्तर प्रदेशात काय घडलं? भुजबळ
T-20 Worlcup : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यात काय अडचण?
Ice cream Finger : ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये आढळला बोटाचा तुकडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement