एक्स्प्लोर

मुंबई : दूध आंदोलनाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्री आणि नेते सहनशीलतेचा अंत पाहताहेत?

 गेल्या तीन दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर आपल्या हक्कासाठी लढा देतोय,... आज तिसरा दिवस तरी दूध आंदोलनावर तोडगा नाही.. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.. तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी पालघरच्या अमूल डेअरीच्य़ा गेटवर धरणं आंदोलन देताहेत..  लाखो लिटर दूध गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यांवर ओतलं जातंय...गाड्यांची जोळपोळ झाली, आता तर पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये दूध तुटवडा जाणवू लागलाय,.,,,.राज्यातल्या प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात दुध दरवाढीसाठी बळीराजा रस्त्यांवर उतरलाय.. तीन दिवसांपासून बैठका होताहेत पण तोडगा काही निघत नाहीए.. राज्यात दूध आंदोलनाची परिस्थिती टोक गाठत असताना मुख्यमंत्री आणि नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहताहेत. 

बातम्या व्हिडीओ

Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Embed widget