एक्स्प्लोर
Advertisement
Remedies on Monkeypox : मंकीपॉक्सपासून वाचायचंय? करायचं काय? कसा करणार बचाव? ABP | Fitness Majha
मंकीपॉक्ससंदर्भातल्या मागच्या व्हिडीओमध्ये आपण मंकीपॉक्सची लक्षणं आणि त्याचा फैलाव याबद्दल जाणून घेतलं. पण आजच्या व्डिडीओमध्ये या मंकी पॉक्सपासून वाचायचं कसं, त्यावर उपाय काय याबद्दल जाणून समजून घेउयात. कारण आता जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय, देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पाऊलं उचलायला सुरुवात केलीये. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका पाहता, केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचना काय आहेत आणि स्वत:चं संरक्षण कसं करायचंय हेच जाणून घेऊयात या व्हिडीओतून
आरोग्य
Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती
Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha
Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement