एक्स्प्लोर
Mix Dose Vaccination : Covishield आणि Covaxin च्या मिक्स डोसवर अभ्यास करण्यास DGCIची मंजुरी ABPMajha
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या मिक्स डोसवर अभ्यास करण्यास डीजीसीआयची मंजुरी दिली आहे. 'मिक्स डोस' परिणामकारक असल्याचा निष्कर्ष आयसीएमआरच्या अभ्यासात काढण्यात आला होता. उत्तर प्रदेशात चुकून ज्यांना वेगवेगळ्या लशीचे दोन डोस दिले होते, त्यांचा अभ्यास आयसीएमआरनं केला होता. आता ज्या चाचण्या होणार आहेत त्या वेगळ्या आहेत. या अभ्यासात ३०० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लशीचे डोस देऊन त्याचा प्रभाव तपासला जाणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















