एक्स्प्लोर

Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी

Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं नियोजन तुम्ही करत असल्यास कोणती बँक कमी व्याज दरावर कर्ज देतेय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

Home Loan नवी दिल्ली: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी  Home Loan Bank Rates मुंबई : तुम्ही जर घर खरेदी करण्याचं नियोजन करत असाल बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून किती व्याज दरानं गृह कर्ज दिलं जातं हे माहिती असणं आवश्यक आहे. स्वत:च्या मालकीचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घर खरेदी करताना बहुतांश जणांना बँकांकडून गृहकर्ज घ्यावं लागतं. यामुळं तुम्ही जर गृह कर्ज घेणार असाल तर तुम्हाला कोणत्या बँका गृहकर्ज किती टक्के व्याज दरावर उपलब्ध करुन देतात हे माहिती असायला पाहिजे. 

गृह कर्जाचा कालावाधी मोठा असल्यानं कमी व्याज दरावर मिळणार कर्ज फायदेशीर ठरु शकतं. तर, अधिक व्याजानं घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना अधिक रक्कम दीर्घ काळात परत करावी लागू शकते.गृहकर्ज वितरण करण्यात बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या आघाडीवर आहेत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या रेपो रेटचा परिणाम गृह कर्जाच्या व्याज दरावर होते. आरबीआयनं फेब्रुवारी महिन्यात पतधोरण जाहीर करताना रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे. यामुळं बँकांनी गृहकर्जाच्या व्याज दरात फार बदल केलेले नाहीत. 

सार्वजनिक बँकांचे व्याज दर

यूको बँक : 7.15 टक्के ते 9.25 टक्के 
कॅनरा बँक : 7.15 टक्के ते 10.00 टक्के   
बँक ऑफ बडोदा : 7.20 टक्के ते 9.25 टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया : 7.25 टक्के ते 8.70 टक्के
यूनियन बँक ऑफ इंडिया :7.15 टक्के ते 9.50 टक्के
पंजाब नॅशनल बँक :7.20 टक्के ते 9.10 टक्के
बँक ऑफ इंडिया : 7.10 टक्के ते 10.25 टक्के

खासगी बँकांचे व्याज दर :

कोटक महिंद्रा बँक : 7.70 टक्क्यांपासून सुरु
आयसीआयसीआय बँक : 7.45 टक्क्यांपासून सुरु 
एक्सिस बँक : 8.00 ते 11.90 टक्के
एचएसबीसी बँक :7.75 टक्क्यांपासून सुरु
साऊथ इंडियन बँक :7.20 टक्क्यांपासून सुरु
करुर वैश्य बँक : 8.50 ते 10.65 टक्के
कर्नाटक बँक : 7.30 ते 11.68 टक्के

हाऊसिंग फायनान्स कंपन्या

एलआयसी हाऊसिंग फायनान्स : 7.15 टक्क्यांपासून सुरु
बजाज हाऊसिंग फायनान्स :7.15 टक्क्यांपासून सुरु 
टाटा कॅपिटल : 7.50 टक्क्यांपासून सुरु
पीएनबी हाऊसिंग फायनान्स : 7.50 टक्क्यांपासून सुरु 
जीआयसी हाऊसिंग फायनान्स : 8.20 टक्क्यांपासून सुरु 
आयसीआयसीआय होम फायनान्स : 7.50 टक्क्यांपासून सुरु
गोदरेज हाऊसिंग फायनान्स : 7.60 टक्क्यांपासून सुरु

कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणाला मिळतं?

सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा अधिक असतो त्यांना कमी व्याज दरावर गृह कर्ज मिळतं.  तुम्ही नोकरदार असाल किंवा स्वत:चा व्यवसाय असेल तर व्याजाचे दर बदलतात. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पुढील पतधोरण विषयक बैठक 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणार आहे. 9 एप्रिलला रेपो रेट जाहीर केला जाणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
LIC च्या या दोन योजनेत गुंतवणूक करा, आयुष्यभर उत्पन्न मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती  
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget