एक्स्प्लोर
Mumbai : हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकताय, सावधान! ABP Majha
तुम्ही हेडफोन्स वापरताय... हेडफोन्सवर मोठ्या वाजात गाणी ऐकताय... तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी.... सध्या हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय... हेडफोन लावून कर्णकर्कश आवाजात गाणी ऐकणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय.. मात्र हेडफोन्सच्या अतिवापरामुळे १२ ते ३४ वयोगटातील तरुणांची श्रवणशक्ती धोक्यात आलीय.. जगभरतील १० लाख लोकांना हेडफोन्सच्या अतिवापरामुळे बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण झालाय.. बीएमजे ग्लोबल हेल्थ जनरर्ल्समध्ये तज्ज्ञ संशोधकांनी हा इशारा दिलाय... जगातील 43 कोटीहून अधिक जणांची श्रवण शक्ती कमी झाली असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलीये.. त्यामुळे तरुणांना सुरक्षित श्रवण सवयी लावण्याची गरज व्यक्त होतेय..
आरोग्य
HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती
What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?
Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण
Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement