एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई : कुर्ल्यातील एका घरात भीषण आग, आठजण भाजले
पवईतल्या आगीनंतर कुर्ल्यातही एक आगीची घटना समोर येतेय. कुर्ला ठक्कर बप्पा इथल्या एका घरात भीषण आग लागल्याचं समोर आलंय. या आगीत एकूण ८ जण जखमी झाले आहेत. जगदीश जाटोलिया यांच्या घरी चप्पल बनवण्याचं काम सुरु असताना अचानक ही आग लागली. यात २ महिला, ४ लहान मुलं आणि एक साडेतीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. तर २ पुरुष भाजल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या मात्र, तत्पूर्वीच आग विझवण्यात स्थानिकांना यश आलं.
महाराष्ट्र
![9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/53194ee031a08daf8d71bbcb88b187a51720460139354977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP Majha
![ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/e4cc5cdadc403cb2046d2ac62d97f6881720457557903977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024
![City 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/f6ce79464b23fd2b66c06bc9c31709761720449211892977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Top 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/a5bb8b74a80cda0613e3efcf15e446821720449012920977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Nashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिराने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/f2e76a6dcca77a3f520bf6e0b44e0e521720437975942977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion