एक्स्प्लोर
Nitish Kumar: नितीशकुमार यांच्यांनतर JDU ची धुरा कोण सांभाळणार? राजकीय वारसदारासंदर्भात मोठं नाव समोर
Nitish Kumar News: माजी आयएएस अधिकारी मनीष कुमार वर्मा लोकसभा निवडणुकीत 2024 नितीशकुमार यांच्या जेडीयूसाठी अप्रत्यक्षपणे प्रचार करताना दिसून आले होते.
नितीश कुमार
1/7

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जनता दल संयुक्त पक्षाचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमारांचा राजकीय वारसदार कोण असेल अशा चर्चा सुरु आहेत. माजी आयएएस अधिकारी मनीष कुमार वर्मा जदयू मध्ये प्रवेश करु शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.
2/7

माजी आयएएस अधिकारी मनीष कुमार वर्मा जनता दल संयुक्त पक्षात 9 जुलै 2024 रोजी प्रवेश करु शकतात.
Published at : 08 Jul 2024 03:58 PM (IST)
आणखी पाहा























