एक्स्प्लोर
Mumbai News : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे रुळांवर पाणी, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे झाडं पडली
Mumbai Rain Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. दादरपूर्व मध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत दमदार पाऊस
1/7

मुंबईत मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागांमध्ये 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यामुळं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं होतं. तर, रस्त्यांवर पाणी देखील साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता.
2/7

मुसळधार पावसामुळं दादर पूर्वमध्ये स्वामीनारायण मंदिराजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
Published at : 08 Jul 2024 10:10 PM (IST)
आणखी पाहा























