एक्स्प्लोर
छत्रपती शिवाजी स्टेडियम खेळासाठी की पार्किंगसाठी | स्पेशल रिपोर्ट | कोल्हापूर | एबीपी माझा
कुस्ती, कबड्डी आणि नेमबाजी या खेळांइतकंच कोल्हापूरकरांचं फुटबॉलवरही अमाप प्रेम आहे. महाराष्ट्रातली फुटबॉलची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आता रुढ झाली आहे. पण सणासुदीच्या काळात कोल्हापुरातल्या वाढत्या वाहनांची समस्या इथल्या फुटबॉलच्या मुळावर येऊ पाहात आहे. नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या निमित्त कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं मैदानाची दुरवस्था झाली असून, त्याचा फटका राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला बसू शकतो.
क्रीडा
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Shreyas Iyer Injury : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये, श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना बसला जबरदस्त मार
Women's Cricket World Cup 2025 | महिला क्रिकेट विश्वचषकला सुरुवात,भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना
Vinod Kambli Health Update | मेंदूत रक्ताची गाठ, बोलताना त्रास, विनोद कांबळीची प्रकृती बिघडली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















