एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटक : पक्षाने उमेदवारी न दिल्याने भाजप नेत्याला रडू कोसळलं
कर्नाटकमधील गुलबर्ग्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला माध्यमांसमोरच रडु कोसळलंय..शशील नामोशी यांनी माध्यमांसमोरच आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिलीये. नामोशी हे अक्षरशः धाय मोकलुन रडत असल्यामुळे शेवटी पत्रकार परिषदच आटोपती घ्यावी लागली. कलबुर्गीमधून भाजपची उमेदवारी मिळेल अशी आशा नामोशींना होती. पण जेव्हा पक्षाने उमेदवारी जाहिर केली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. पक्षाने जाहिर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नावच नव्हतं. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पण भावनिक झाल्यामुळे पत्रकार परिषद अर्धवट सोडून त्यांना जावं लागलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीये त्यामुळे नेत्यांच्या नाराजीचा सामना प्रत्येक पक्षाला करावा लागतोय.
महाराष्ट्र
Zero Hour Sangali Pattern :नाराजी कायम, संभाव्य सांगली पॅटर्नचा फटका बसणार?
Maharashtra 4th Alliance : महायुती, मविआ, तिसरी आघाडीला पर्याय म्हणून चौथ्या आघाडीची स्थापना
Dalit Mahasangh Vastav 98:उत्तम जानकरांना उमेदवारी दिल्यास,दलित महासंघाचा आंदोलनाचा इशारा
Naresh Manera Vidhan Sabha 2024 : ओवळा-माजिवडा मतदारसंघात सरनाईक विरुद्ध मणेरा!
Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement