एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Assembly Election 2019 | रोहितला संधी द्या, चेहरामोहरा बदलेल : शरद पवार | कर्जत जामखेड | ABP Majha
दरम्यान अहमदनगरच्या कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार यांना निवडून द्या, कर्जत जामखेडचा चेहरामोहरा बदलून टाकू, असं आश्वासन शरद पवारांनी मतदारांना दिलं आहे. कर्जत जामखेडचा विकास पाहण्यासाठी पंतप्रधानही येतील असंही पवार म्हणाले.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion