एक्स्प्लोर
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा दिग्गज क्रिकेटर्सकडून समाचार
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या १३ दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला होता. त्याने ट्विटरवरून भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात गरळ ओकली होती... पण आता आफ्रिदीविरोधात भारतीय दिग्गज खेळाडूंची फळी उभी राहिली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार कपिल देव आणि सचिन तेंडुलकरनं आफ्रिदीची बोलतीच बंद केली आहे. काश्मीर मुद्द्यावरून आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रासोबत इतर आंतरराष्ट्रीय संघटनांवरही ट्विटरच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र आफ्रिदीला गौतम गंभीर आणि सुरेश रैनानं चांगलंच खडसावलं. यानंतर आफ्रिदी चांगलाच ट्रोल झाला. दरम्यान आता दिग्गज खेळाडूंनीही आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.
बातम्या
Neelam Gorhe Meeting : नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची बैठक, चाकणकर राहणार उपस्थित
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत चुका झाल्या, अजित पवार यांची कबुली
Maratha Samaj on Dowry : हुंडा प्रथेविरोधात आचारसंहिता लागू करा, पैशांसाठी मुलींचे छळ बंद करा
Ranajagjitsinha Patil on AI : सोयाबीन पिकासाठी AI चा वापर, धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट
Sharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन पवारांचं भाष्य; म्हणतात, मला माहिती नाही
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement


















