एक्स्प्लोर

RCB vs PBK IPL Final : फायनल सामन्यात 'किंग' कोहलीनं जोडलं कारकिर्दीत आणखी एक सुवर्णपान! केला असा मोठा पराक्रम, गब्बरला सोडले मागे

आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे.

virat kohli most fours in ipl history

1/10
आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
आयपीएल 2025 च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
2/10
कोहली आता IPL इतिहासातील सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

3/10
या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना विराटने 35 चेंडूत 43 धावा केल्या.

4/10
या खेळीत त्याने काही शानदार चौकारही लगावले आणि याचसोबत त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला.

5/10
विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत अनेक विक्रम केले, आता या यादीत आणखी एक विक्रम जोडला गेला आहे.

6/10
कोहलीने आतापर्यंत 267 आयपीएल सामन्यांमध्ये 769 चौकार मारले आहेत. विराट 9 हजार धावांच्या अगदी जवळ आहे आणि त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत चौकारांनी 3 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

7/10
माजी भारतीय स्टार शिखर धवन कदाचित या हंगामाचा भाग नाही, परंतु त्याचा चौकारांचा आयपीएल विक्रम अव्वल होता. पण कोहलीने आता तो मागे टाकला आहे. धवनने

8/10
धवनच्या नावावर 222 सामन्यांत 768 चौकार होते, पण कोहलीने आता त्यांना मागे टाकले आहे.

9/10
या दोन दिग्गजांव्यतिरिक्त, दुसरा कोणताही फलंदाज या विक्रमाच्या अगदी जवळही नाही.

10/10
तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे ज्याने 663 चौकार मारले होते.

आयपीएल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

Embed widget