एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पणजी : स्वादुपिंडाच्या आजारामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात, प्रकृती स्थिर
प्रकृती ठीक नसल्यानें काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात दाखल आहेत... काल पंतप्रधान मोदींनी आपले कार्यक्रम आटोपल्यानंतर लीलावती रूग्णालयात पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली... दरम्यान मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन करणारं पत्र लिलावती रुग्णालयाने प्रसिद्ध केलं आहे...
गेल्या 4 दिवसांपासून पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल आहेत... शिवाय पर्रिकर यांच्या उपचारांना बराच कालावधी लागणार असल्याचं कळतंय... त्यामुळे गोवा विधानसभेचं 22 दिवसांचं अधिवेशन फक्त 3 दिवस करावं अशी मागणी गोवा भाजप करणार आहे...

महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement