एक्स्प्लोर
Advertisement
खेळ माझा : फेडरेशन चषक पारितोषिक वितरणाकडे महाराष्ट्राच्या खेळाडूंची पाठ
फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत हार स्वीकाराव्या लागलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पारितोषिक वितरण सोहळ्याकडे पाठ फिरवली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दाखवलेल्या या अखिलाडूवृत्तीविषयी उपस्थित क्रीडारसिकांमध्ये आश्चर्याची भावना होती. फेडरेशन चषक कबड्डीचं यजमानपद महाराष्ट्राकडे होतं. महाराष्ट्राच्या वतीनं मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशननं फेडरेशन चषकाचं आयोजन केलं. महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगा हा तर उपनगरचाच खेळाडू आहे. असं असतानाही महाराष्ट्राचा एकही खेळाडू पारितोषिक वितरणाला उपस्थित राहिला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक माणिक राठोड आणि व्यवस्थापक फिरोज पठाण यांनी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारलं.
महाराष्ट्र
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Kirit Somaiyya Mumbai : "विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही"
Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
जॅाब माझा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement