एक्स्प्लोर
Swapnil Joshi On Ganesh Utsav : पाहुण्यांना सांगितलं येताना प्रसाद म्हणून साखर आणा : स्वप्नील जोशी
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. स्वप्नीलच्या घरी दरवर्षी गणेशाची प्रतिष्ठापना होते. यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह अधिक आहे.
आणखी पाहा























