एक्स्प्लोर
INT Ekankika Spardha 2022 : INT एकांकीका स्पर्धेत Kirti collage ने मारली बाजी Special Report
इंडियन नॅशनल थिएटरच्या आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेत कीर्ती कॉलेजनं बाजी मारली. या स्पर्धेत कीर्ती कॉलेजच्या उकळी या एकांकिकेला पहिल्या पारितोषिकाचा मान मिळाला. महर्षी दयानंदची बारम ही एकांकिका दुसऱ्या स्थानावर, तर खालसा कॉलेजची काहीतरी अडकलंय ही एकांकिका तिसऱ्या स्थानावर आली. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमची प्रतिनिधी राखी शेळके-पाटोळेनं कीर्ती कॉलेजच्या कलावंतांशी साधलेला संवाद.
आणखी पाहा






















